शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझाची जाहिरात बंद होणार ?

By admin | Updated: October 9, 2014 10:32 IST

भाजपची 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' या जाहिरातीची सर्वत्र खिल्ली उडवली जात असतानाच भाजपने आता ही जाहिरात बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ९ - भाजपची 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'  या जाहिरातीची सर्वत्र खिल्ली उडवली जात असतानाच भाजपने आता ही जाहिरात बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या जाहिरांतीऐवजी नवीन जाहिरात दाखवली जाईल असे सांगितले जाते. 

काँग्रेसच्या सर्वात पुढे महाराष्ट्र माझा या जाहिरातींना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही जाहिरात सुरु केली होती. भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, पाणीप्रश्न, शेतक-यांचे प्रश्न अशा विविध विषयांवर भाष्य करणा-या या जाहिरातींमध्ये शेवटी कुठे नेऊन ठेवसाय महाराष्ट्र माझा ? असा प्रश्न विचारला जायचा. मात्र या जाहिराती भाजपसाठी बुमरँग ठरत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या जाहिरातींमधून महाराष्ट्राचा अपमान होत असल्याचे म्हटले होते. तर सोशल नेटवर्किंग साईट्सवरुनही या जाहिरातीची खिल्ली उडवली जात होती. तसेच अनेकांनी या जाहिरातींवर संताप व्यक्त केला होता. 

अखेरीस मतदानाला आठवडा भराचा कालावधी असताना भाजपने ही जाहिरात बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. आजपासूनच या जाहिराती बंद केल्या जाणार असून याऐवजी आता नवीन जाहिरात सुरु केली जाईल असे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.