शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ - मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, १७ ठार, २५ जखमी

By admin | Updated: June 5, 2016 09:29 IST

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जण ठार झाले असून, २५ जण जखमी झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात १७ जण ठार झाले असून, २८ जण जखमी झाले आहेत. पनवेल जवळील शिवकर गावाजवळ लक्झरी बस, इनोव्हा आणि स्वीफ्ट कार यांच्यात हा  भीषण अपघात झाला.
 
सकाळी एक्सप्रेसवेवर मुंबईच्या दिशेने येणारी एक मारुती स्विफ्ट एम एच ०४ सी सी १४८० पंचंर झालेली होती. या गाडीच्या वाहन चालकाने गाडीचा पंक्चर काढण्यासाठी गाडी एक्सप्रेस हायवेच्या डाव्याबाजुला उभी न करता रस्त्याच्या पहिल्या पट्यात उभी केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. 
 
या वाहनाला मदत करण्यासाठी एका इन्होवा कार रस्त्याच्या डाव्या बाजुला थांबली होती. या गाडीतील प्रवासी स्विफ्ट चालकाला मदत करण्यासाठी खाली उतरले होते. त्यावेळी साताऱ्याहुन मुंबईकडे येणाऱ्या निखिल ट्रॅव्हल्सच्या एम एच ११ टी ९६९८ या बसने त्याच्या  मार्गात आलेल्या स्विफटशी धडक टाळण्याचा प्रयत्नात डाव्याबाजुला असलेल्या इनोव्हाला ठोकर दिली व स्विफ्टलाही धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, तिन्ही गाडया रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेल्या सहा फुट खोल खड्यांत जावून कोसळल्या. 
 
या दुर्देवी भीषण अपघातात सुमारे १७ जण जागीच ठार झाले. अपघातातील प्रवासी सातारा, मुंबईचे रहिवासी आहेत. घटना स्थळी रक्ताचा सडा पडला आहे.दरम्यान, जखमी झालेल्या प्रवाशांना पनवेल कळंबोली येथील एमजीएम  पेनासिया गांधी , लाईफ लाईन पनवेल , अष्टविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
अपघातातील जखमींची नावे
१ प्रविण खोपडे - भांडुप
२ जगन्नाथ दळवी - अंधेरी
३ सुनिल डिगे - सातारा
४ ओम डिगे - सातारा
५ रितेश चव्हाण - जोगेश्वरी
६ निलेश नाळे - ठाणे
७ निशा यादव - सातारा
८ सागर पाटील - घनसोली
९ विपिन म्हात्रे - घनसोली
१० सिध्देश कदम - ठाणे
११ राम अपनाथ - ठाणे
१२ ओमकार मानगोळी - ठाणे
१३ ओमकार साळुंखे - लोणंद
१४ अनिता निकम - सातारा
१५ मनोहर बुजाहर - सातारा
१६ योगेश खराडे - सातारा
१७ अक्षय गुजर -सातारा
१८ श्रुती शिवतंग -सातारा
१९ सुनिल गोडसे - दिवा
२० सोनल गोडसे - दिवा
२१ आर्या बहादपुर् - ठाणे 
२२ निर्मा मोहिते - 
२३ अविनाश कारडे - भांडुप
२४ प्रकाश गायकवाड - कळवा 
२५ अश्विनी माहिती - कल्याण
२६ सुषमा शिवनकर - सातारा
२७ संगिता गोडसे -दिवा
२८ सुनिल गोडसे -दिवा