VIDEO - अंबाजोगाईमध्ये महाप्रसादातून १०० जणांना विषबाधा

By Admin | Updated: September 12, 2016 22:53 IST2016-09-12T22:46:44+5:302016-09-12T22:53:02+5:30

हरी नाम सप्ताहातील महाप्रसादातून शंभर जणांना विषबाधा झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील चिंचखंडी येथे घडली.

VIDEO - 100 people poisoned in Mahabharata in Ambajogai | VIDEO - अंबाजोगाईमध्ये महाप्रसादातून १०० जणांना विषबाधा

VIDEO - अंबाजोगाईमध्ये महाप्रसादातून १०० जणांना विषबाधा

 ऑनलाइन लोकमत 

बीड, दि. १२ -  हरी नाम सप्ताहातील महाप्रसादातून शंभर जणांना विषबाधा झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील चिंचखंडी येथे घडली.  सोमवारी सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त गावकऱ्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. 
 
भात ,चपाती, वरण आणि बुंदीच्या लाडू असे जेवण यावेळी ठेवले होते. चिंचखंडी येथील विषबाधा झालेल्या रुग्णांवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: VIDEO - 100 people poisoned in Mahabharata in Ambajogai