शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने घेतले मायलेकींसह चार जणांचे बळी

By admin | Updated: July 3, 2016 22:06 IST

चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खान्देशात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात मायलेकींसह चार जणांचे बळी गेले तर अन्य दोन घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमत

जळगाव - चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खान्देशात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात मायलेकींसह चार जणांचे बळी गेले तर अन्य दोन घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला. यातील एक सेल्फीच्या नादात पाण्यात बुडाला. भाटपुरा (ता. शिरपूर) शिवारात अचानक वीज कोसळून रामसिंग गंगाराम पावरा (किराडे) (वय २२ रा. कुंबळे वाडा, पो.धानोरा, ता.सेंधवा, जि.बडवानी) हा ठार तर शेतमालक नरेंद्र माळी हे जखमी झाले. नाल्याला अचानक आलेल्या पुरात उषाबाई वाघ (४२) व मुलगी बबली उर्फ प्रणाली वाघ (१०) या मायलेकी वाहून गेल्या. यात चारजण बचावले आहेत. पुरात तीन बैलही वाहून गेले. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लासूर (ता. चोपडा) येथे घडली.घरात खेळत असतांना अंगावर भिंत पडल्याने साहिल बाळू भिल (वय २) या बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वाजता लोणीसीम (ता. पारोळा) येथे घडली. मोबाईलवर सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात बुडून रितेश अशोकराव जडे (वय १८, रा. सर्वोदय कॉलनी, धुळे ) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी लळिंग किल्ला (ता. धुळे) येथे घडली. पोहण्यास गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाला. यात गौरव शीतल भालेराव (इयत्ता ७ वी) आणि राहूल भरत चौधरी (इयत्ता ४ थी, दोघे रा. चोपडा) या बालकांचा समावेश आहे.ही घटना चोपडा दुपारी येथे घडली.