शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

वारीचा आनंद सोशल मीडियावरून

By admin | Updated: June 19, 2014 23:18 IST

प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार नाहीत, अशा भाविकांना यंदाच्या आषाढी वारीचा फेसबुक, व्हॉट्सअॅप, वेबसाईट अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभव घेता येणार आहे.

राजेंद्र काळोखे - देहूगाव
प्रत्यक्ष सहभागी होऊ शकणार नाहीत, अशा भाविकांना यंदाच्या आषाढी वारीचा फेसबुक, व्हॉट्सअॅप, वेबसाईट अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभव घेता येणार आहे. अलौकिक परंपरेचा वारसा असलेली वारीदेखील काळानुरूप हायटेक झाल्याची अनुभूती भाविकांना मिळणार आहे. 
वारकरी संप्रदायातील संस्कार परंपरांची माहिती सर्वसामान्य जनतेर्पयत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर आषाढी वारीत करण्यात येणार आहे. पालखी सोहळा ‘हायटेक’ करण्याचा श्रीसंत तुकाराममहाराजांच्या वंशातील काही तरुण व ज्ञानेश्वरमहाराजांच्या सेवेकरी वंशातील काही तरुणांनी प्रय} केलेला असून, त्यासाठी ते तीन वर्षापासून कष्ट घेत आहेत.
संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे प्रस्थान 19 जूनला होणार आहे. या              आषाढी वारीमध्ये ज्या भाविकांना काही कारणास्तव किंवा अडचणीमुळे सहभागी होता येणार नाही, अशा                         भाविकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पालखी सोहळ्यातील                         विविध प्रसंगांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, यासाठी देहूगावातील श्री                       संत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने रंल्ल3 ळ4‘ं1ेंटंँं1ंA (ऊीँ4) (http://ाूंीु‘.ूे/ ळ4‘ं1ेंटंँं1ंAऊीँ4) हे फेसबुक पेज 2क्11मध्ये बनविण्यात आले. त्यावर 2क्11पासूनचा ‘फेसबुककरांची दिंडी’ अ श्ं134ं’ऊ्रल्ल्िर असा प्रकल्प तयार केला आहे. या वर्षीदेखील फेसबुक दिंडी-वर्ष चौथे अ श्ं134ं’ऊ्रल्ल्िर/ (ँ33स्र ://666.ाूंीु‘.ूे/ी5ील्ल32/ 15349309367345220) यावर 2क्11पासूनच्या पालखी सोहळ्याच्या विविध प्रसंगांचे चित्रीकरण अपलोड केले आहेत.