शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या हक्कांसाठी पुण्यात होणार अनोखे मतदान !

By admin | Updated: May 25, 2017 16:11 IST

जन आरोग्य अभियानातर्फे "आवाज रुग्णांचा, निर्धार जनतेचा" या मोहिमेअंतर्गत रुग्ण हक्कांसाठी जून महिन्यात पुण्यात मतदान घेतले जाणार आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - जन आरोग्य अभियानातर्फे "आवाज रुग्णांचा, निर्धार जनतेचा" या मोहिमेअंतर्गत रुग्ण हक्कांसाठी जून महिन्यात पुण्यात मतदान घेतले जाणार आहे. आजवर आपण लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करत आलो. पण आता आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी रुग्णांचे हक्क मिळवण्यासाठी मतदान होणार आहे.या मतदानात तीन प्रश्न असतील. त्यांची हो किंवा नाही अशी उत्तरे द्यायची आहेत.खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभारावर सरकारचे नियंत्रण असायला पाहिजे का ?, सरकारी हॉस्पिटलमधील आरोग्यसेवांचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस उपाय केले पाहिजेत का? आणि रुग्णांचे हक्क जपणारा कायदा महाराष्ट्र सरकारने तातडीने कायदा करायला पाहिजे का ? या प्रश्नांचा समावेश आहे.आपल्या सोसायटीत, कंपनीत, हास्य क्लबमध्ये, ज्येष्ठ नागरिक संघात, गणेश मंडळात, कॉलेजच्या परिसरात 15 ते 30 जूनदरम्यान हे अनोखे मतदान होईल. या मतदानासाठी मतपत्रिका, मतपेटी जन आरोग्य अभियानातर्फे पुरविण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी 4 जून 2017 रोजी लोकायत, तिसरा मजला, लिनोव्हा बिल्डिंग, नळ स्टॉपजवळ, लॉ कॉलेज रोड- सिंडीकेट बँकेसमोर, पुणे येथे सकाळी 10 ते 12 या वेळेत बैठक आयोजित केली आहे.