शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

त्या दोन माजी अध्यक्षांनीच केला डीसीसी घोटाळा - सुसाईड नोटने उडविली खळबळ

By admin | Updated: July 21, 2016 18:44 IST

संपूर्ण डीसीसी बँक घोटाळ्याला बँकेचे दोन माजी अध्यक्षच जबाबदार असल्याचा खळबळजनक या घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.

ऑनलाइन लोकमतबीड, दि. २१ - संपूर्ण डीसीसी बँक घोटाळ्याला बँकेचे दोन माजी अध्यक्षच जबाबदार असल्याचा खळबळजनक या घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. आपण सातत्याने चुकीच्या निर्णयाच्या विरोधात होतो, परंतु या दोघांनीच घोटाळा केला आणि बेकायदेशीर ठराव घेऊन आम्हाला अडकवले, असेही या नोटमध्ये नमुद करण्यात आले आहे.डीसीसी घोटाळा प्रकरण संपूर्ण राज्यभरात गाजत असताना आणि काही प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू झाल्याने गेली काही दिवसांपासून डीसीसी घोटाळा प्रकरणातील आरोपींना अटक होणार की नाही, याचे अटकळे बांधण्यात येत होते. आज आडसकरांच्या आत्महत्येने तर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आडसकरांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे, सौ. आई व तात्यांच्या चरणी सा.नमस्कार. मी आज जात आहे, तरी मला माफ करा. कृष्णा व विशाख्ना यांना सांभाळणे तसेच त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी रमेशराव काकांवर आहे. तरी आपण मला घरचे सगळे माफ कराल, अशी इश्वराजवळ प्रार्थना करतो. सौ. सिमींतीनी पोरांचा निट सांभाळ कर व मला माफ कर. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक असताना मी बँकेचा अध्यक्ष व मंडळाच्या विरोधात संचालक होतो. आमचा विरोध असताना सुध्दा आम्हाला व इतर संचालकांना ऐन वेळचे कोणतेही ठराव घेऊन अडवले आहे. खरे बँकेचे दोन चेअरमन राजाभाऊ मुंडे व सुभाष सारडा हेच जबाबदार आहेत. इतर कोणीही बँकच्या कर्ज प्रकरणास जबाबदार नाही.अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना याचा मी २००६ पासून चेअरमन आहे. तरी मी साखर कारखान्याला पूर्वीचे संचालक मंडळाने डीसीसीचे थकित कर्ज ६२ कोटी रूपये चार गळीत हंगामात फेडले व ऊर्वरीत जिल्हा बँकेचे पूर्वीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या कर्जासाठी सुध्दा जिल्हा बँकेकडे वनटाईम सेटलमेंटसाठी पत्र पाठविले आहे. तरी पूर्वीचे संचालक मंडळ याला जबाबदार आहे.केज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंकूश इंगळे हा १६ वर्षे सभापती ठेवला. जो की दहावी पास सुध्दा नाही. पण तरी ठेवला. तसेच दामोदर शिनगारे हा धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्या वडीलांनी घेतला. त्याच्या दोन्ही मुलांना नोकऱ्या लावल्या. आज हे दोघे अंकुश इंगळे व दामोदर शिनगारे यांनी दोघांनी भ्रष्टाचार करून दोघात मिळून १५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी गोळा केली आहे. या दोघांपासून सुध्दा मला धोका होता.