शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 23:08 IST

Maharashtra Police: राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करत विविध जिल्ह्यांतील प्रशासनात नवे चेहरे नियुक्त केले.

राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करत विविध जिल्ह्यांतील प्रशासनात नवे चेहरे नियुक्त केले आहेत. यामध्ये पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त आणि पोलिस उप महानिरीक्षक अशा महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांमुळे राज्यातील पोलिस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांसह बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

- ए.एच. चावरिया यांची अमरावती शहराचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.- शैलेश बलकवडे, जे सध्या पुणे पोलिस गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत, त्यांची बदली मुंबई गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी करण्यात आली.- अनिल पारसकर यांची बदली अपर पोलिस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई येथे झाली.- एम. रामकुमार यांना संचालक, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली.- शशीकुमार मीना यांची नियुक्ती अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई येथे झाली.- प्रविण पाटील यांची बदली अपर पोलिस आयुक्त, नागपूर या पदावर झाली.- संजय बी. पाटील यांची बदली अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर म्हणून झाली.- वसंत परदेशी यांना देखील नागपूर शहराचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले.- एस.डी. आव्हाड यांची बदली अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आली.- एस.टी. राठोड यांची बदली पोलीस उप महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स येथे करण्यात आली.- पी.पी. शेवाळे यांची नियुक्ती पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई येथे झाली.- विनिता साहु यांची बदली अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस दल या पदावर झाली.

टॅग्स :TransferबदलीMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस