शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून उडणार प्रचाराचा धुराळा!

By admin | Updated: October 3, 2014 22:57 IST

नवरात्रोत्सवाच्या काळात मंडळांच्या भेटीगाठी आणि छुपा प्रचार केल्यानंतर आता दस:यानंतर ख:या अर्थाने मतांचे सोने लुटण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार शनिवारपासून रस्त्यांवर उतरणार आहेत.

ठाणो : नवरात्रोत्सवाच्या काळात मंडळांच्या भेटीगाठी आणि छुपा प्रचार केल्यानंतर आता दस:यानंतर ख:या अर्थाने मतांचे सोने लुटण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार शनिवारपासून रस्त्यांवर उतरणार आहेत. यामध्ये चौकसभा, रॅली, गेट मीटिंग, छोटेखानी मेळावे यावर अधिक भर दिला जाणार असून शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस लागून आल्याने मतदात्यांर्पयत पोहोचण्यासाठी मिळालेल्या या संधीचे सोने करण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार सज्ज झाले आहेत.
येत्या 15 ऑक्टोबर रोजी मतदानाची तारीख असल्याने निवडणुकीचा प्रचार आणि मोर्चेबांधणी करण्यासाठी उमेदवारांकडे केवळ 3क् दिवसांचा कालावधी मिळाला. त्यात आघाडी आणि महायुतीची बोलणी शेवटच्या टप्प्यात येऊन बिघडल्याने आधीच हे दिवस वाया गेले आहेत. त्यानंतर, नवरात्रोत्सवाची सुरू झालेली धामधूम यामध्येदेखील नऊ दिवसांचा कालावधी गेल्याने उमेदवारांना आता केवळ 11 दिवसांचाच कालावधी प्रचारासाठी मिळाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 288 जागांच्या निवडणुका या एकाच दिवशी पार पडणार असल्याने स्टार प्रचारकांच्या तारखा मिळविण्यासाठीदेखील ठाण्यात सर्वपक्षीय उमेदवारांची रस्सीखेच सुरू झाली आहे. परंतु, अजूनही त्यांचा ताळमेळ जुळून आलेला नाही. त्याचाच परिणाम म्हणून ठाण्यातील मुख्य सभेचे मैदान म्हणून ओळख असलेल्या सेंट्रल मैदानात शिवसेना, बसपा आणि मनसेच्याच सभांचा उल्लेख आहे. परंतु, नेत्यांच्या तारखांचा घोळ असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे मैदान अद्याप बुक केले नसल्याची माहिती येथील सूत्रंनी दिली. परंतु, असेही बोलले जात आहे की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला येथे गर्दी खेचता येऊ शकणार नसल्यानेही त्यांनी येथे सभा घेण्यास नकारघंटा वाजविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा तारीख निश्चित होत नसल्याने भाजपानेसुद्धा हे मैदान बुक केले नसल्याची माहिती भाजपाच्या सूत्रंनी दिली.