शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पदवीची तिसरी कट आॅफ आज

By admin | Updated: June 22, 2015 03:14 IST

कला, विज्ञान आणि वाणिज्यसह व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची तिसरी कट आॅफ लिस्ट सोमवारी जाहीर होणार

मुंबई : कला, विज्ञान आणि वाणिज्यसह व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाची तिसरी कट आॅफ लिस्ट सोमवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या कट आॅफ लिस्टमध्ये नाव आलेल्या विद्यार्थ्यांनाही २२ जूनपर्यंत प्रवेश फी भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईत शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.या आधी १८ जूनला पदवी अभ्यासक्रमाची दुसरी कट आॅफ लिस्ट जाहीर झाली होती. त्यात नाव आलेल्या विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी २० जूनपर्यंतची मुदत होती. मात्र १९ जूनला झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक बदल केला आहे. तिसऱ्या यादीत विद्यार्थ्यांना २४ जूनपर्यंत आवश्यक कागदपत्रे आणि फी भरता येणार आहे.व्यवसायिक अभ्यासक्रमांची कट आॅफ घसरणार का?पारंपरिक अभ्यासक्रमांचा पहिल्या दोन्ही कट आॅफचा टक्का घसरला होता. याउलट व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या दोन्ही कट आॅफचा टक्का वरच राहिला होता. परिणामी तिसऱ्या यादीत व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या कट आॅफचा टक्का घसरणार का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असेल.