शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबांच्या देवत्त्वावर आक्षेप घेणारे स्वामी शिर्डीला

By admin | Updated: July 3, 2016 02:14 IST

साईबाबांच्या देवत्त्वावर आक्षेप घेणाऱ्या स्वामी गोविदानंद सरस्वती (दंडीस्वामी) यांनी शनिवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान केले. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला असून स्वामींवर

अहमदनगर : साईबाबांच्या देवत्त्वावर आक्षेप घेणाऱ्या स्वामी गोविदानंद सरस्वती (दंडीस्वामी) यांनी शनिवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान केले. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला असून स्वामींवर पोलिसांची करडी नजर आहे.शिर्डीला पायी निघालेल्या स्वामींना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनातून कोल्हार भगवतीपूर (ता. राहाता) येथे सोडले. मात्र त्यांनी शिर्डीला जाण्याचा हट्ट सोडला नाही. साईबाबांच्या देवत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे स्वामी गोविंदानंद सरस्वती हे शिष्य आहेत. साईबाबांना देवत्त्व का बहाल केले? याचा जाब विचारण्यासाठी शिर्डी देवस्थानच्या विश्वस्तांना भेटण्यासाठी जात असल्याचे स्वामी गोविंदानंद यांनी सांगितले. तुमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे शिर्डीला जाऊ नये, अशी विनवणी पोलीस अधिकारी त्यांना करीत होते. पोलिसांनी स्वामींना ताब्यात घेऊन पोलीस वाहनामधून सायंकाळी कोल्हार भगवतीपूर येथे पोहचविले. तेथे ते मुक्काम करणार आहेत. रविवारी शिर्डीला जाण्याचा स्वामींनी निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)