शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: September 13, 2016 05:44 IST

सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन व नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.

सिल्लोड/शंकरनगर : सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून औरंगाबाद जिल्ह्यातील दोन व नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली.सिल्लोडमधील प्रकाश सखाराम वाघ या तरुण शेतकऱ्याने सोमवारी दुपारी शेतामध्येच गळफास घेतला. सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे तो मानसिक तणावात होता. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सासूरवाडा येथील शेतकरी पांडूरंग भिका भोटकर (३०) यांनी शनिवारी मध्यरात्री कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, तीन बहिणी, आई असा परिवार आहे. नांदेड जिल्ह्यातील आदमपूर (ता. बिलोली) येथील रामदास कोळनुरे (३८) यांनी रविवारी कर्ज व नापिकीला कंटाळून विषप्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. नंदुरबारमध्ये एकाची आत्महत्याशहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील कुकावल येथील शेतकरी योगेश हिंमतराव सनेर (४६) यांनी रविवारी मध्यरात्री शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सात लाख ५० हजार रुपयांचे कर्ज होते. (प्रतिनिधी)