शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीला मिळणार ‘फी’ परत

By admin | Updated: October 1, 2014 00:26 IST

वैयक्तिक कारणांमुळे एका दिवसातच होस्टेल सोडणा:या विद्यार्थिनीला फीची रक्कम नाकारणा:या होस्टेलला ग्राहक मंचाने दणका दिला.

पुणो : वैयक्तिक कारणांमुळे एका दिवसातच होस्टेल सोडणा:या विद्यार्थिनीला फीची रक्कम नाकारणा:या होस्टेलला ग्राहक मंचाने दणका दिला. विद्यार्थिनीने होस्टेल किंवा  तेथील व्यवस्थापनाचा कोणताही नियम मोडला नाही किंवा तिच्यावर कोणताही आरोप नसताना ही फीची रक्कम परत न करणो हे होस्टेल व्यवस्थापनाच्या कामातील चूक असल्याचे नमूद करत मंचाने तिची 7क् हजार फीसह तिच्या नुकसानभरपाईसाठी 1क् हजार रूपये देण्याचा आदेश दिला.
ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर, क्षितीजा कुलकर्णी यांनी हा आदेश दिला. याप्रकरणी श्रृती सत्यनारायण खंडेलवाल (रा. मूळ इंदौर) यांनी तक्रार दिली आहे. श्रृती हिने सहेली होम लेडीज होस्टेल, रूतुजा पार्क कमिन्स कॉलेजजवळ, कव्रेनगर यांच्याविरूद्ध तक्रार दिली आहे. श्रृती हिने एसएनडीटी विद्यापीठात ‘स्कुल ऑफ फॅशन टेकनॉलॉजी ’साठी प्रवेश घेतला होता. श्रृती मूळ इंदौरची असल्याने त्यांना होस्टेलमध्ये प्रवेश घेण्याची गरज होती त्यानुसार विद्यापीठाच्या नजीकच सहेली होम होस्टेल मिळाले त्यांनी तेथे प्रवेश घेतला. त्यासाठी प्रथम 1क् हजार व नंतर 7क् हजार असे 8क् हजार रूपये भरले. सामान घेऊन त्यांनी तेथे प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना स्वत:च्या वैयक्तिक कारणामुळे दुस:या दिवशी सकाळी होस्टेल सोडावे लागले. यासाठी त्यांनी लेखी अर्ज लिहिला.तेथील व्यवस्थापकाने 1क् हजार रूपये परत केले मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागले.  त्यामुळे श्रृती यांनी अॅड सुदीप केंजळकर व अॅड निखील निकम यांच्यामार्फत ग्राहक मंचात तक्रार दिली. मंचाने कागदपत्रंची पाहणी केली. 
 
4श्रुतीने नियमभंग केलेला नाही किंवा तिच्यावर कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही. तसेच तिने तिच्या वैयक्तिक कारणामुळे होस्टेल सोडत असल्याचा अर्ज ही केला होता त्यामुळे तिची फीची रक्कम परत न करणो हे सेवेतील त्रुट आहे. त्यामुळे सहेली होस्टेलने तिची 7क् हजार रूपये फी व मानसिक नुकसानभरपाई म्हणून 1क् हजार रूपये देण्याचा आदेश दिला.