शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पोटासाठी शरीराला फटके !

By admin | Updated: October 4, 2016 14:49 IST

नार्टक राज्यातील बेल्लुर येथील रमेश हा व्यक्ती पोटासाठी पोतराजचे सोंग घेवून शरिराला फटके मारून स्वता: ला जखमी करून घेत आहे.

राहुल वाडेकर विक्रमगड
 विक्रमगड :  पोटासाठी प्रत्येक व्यक्ती परिश्रम करीत असतो. काही व्यक्ती वेळ देतात, काही व्यक्ती श्रम करतात तर काही व्यक्ती बुध्दीचा उपयोग करतात. यासाठी त्या व्यक्तीला गरज प्रमाणे पैसे मिळतात. त्या पैशाचा उपयोग जीवन चरितार्थसाठी म्हणजेच पोटासाठी खर्च करीत असतो. मात्र कनार्टक राज्यातील बेल्लुर येथील रमेश हा व्यक्ती पोटासाठी पोतराजचे सोंग घेवून शरिराला फटके मारून स्वता: ला जखमी करून घेत आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त कनार्टक राज्यातून पारंपारिक पोतराजचे सोंग घेणारे कुटुुंबिय महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांसह पोतराजचे सोंग घेवून वाद्यावर नृत्य करून स्वता:च्या शरिराला चाबूकाने फटके मारून ते जखमी करून घेत आहेत. ही एक कला असली तरी चाबूकाचे फटके स्वता:च्या शरिराला मारणे म्हणजे कष्ठप्रद व आपल्या खारख्या अनेकांना विचार कराला लावणारा प्रसंग असतो. पालघर व ठाणे सह विक्रमगडमध्ये पोतराजचे सोंग घेवून पत्नी व लहान बाळासह बालासाहेब हा प्रत्येक दुकानदारासमोर येवून नृत्य करून स्वता:च्या शरिराला चाबूकाने फटके मारून घेत आहे. यावेळी त्याची पत्नी वाद्य वाजवित असते. त्याचे नृत्यू बघून अनेक दुकानदार त्यास दहा, विस रूपयाची मदत करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञान किंवा शिक्षणाचा अभाव असलेले बालासाहेबाचे कुटुंब आजही पारंपारिक पोतराजचे सोंग घेवून भिक्षा मागताना दिसून येत आहे. याबाबत त्याला विचारले असता, आमचा पारंपारिक हाच व्यवसाय असून पोटासाठी शरिराला फटके मारून घेत असल्याचे त्याने सांगितले.उत्सवकालात देवीभक्त देवीच्या नावाने चांगली मदत करीत असल्याचेही त्याने लोकमतशी बोलताना सांगितले.