शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

राणेंसह भाजपच्या काही नेत्यांना केंद्राची सुरक्षा, सीआयएसएफ जवान तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 06:55 IST

राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षेत राज्य सरकार अशी कपात करणार असेल तर त्यांना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीआयएसएफकडून सुरक्षा पुरविली जाईल, असे संकेत केंद्राने यानिमित्ताने दिले आहेत.

मुंबई : भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. त्यांच्यासह भाजपच्या राज्यातील अन्य काही नेत्यांना लवकरच सीआयएसएफकडून सुरक्षा प्रदान केली जाण्याची शक्यता आहे.राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आशिष शेलार आणि भाजपच्या अन्य काही नेत्यांची सुरक्षा अलीकडे एकतर कमी केली किंवा काढून घेतली होती.राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षेत राज्य सरकार अशी कपात करणार असेल तर त्यांना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीआयएसएफकडून सुरक्षा पुरविली जाईल, असे संकेत केंद्राने यानिमित्ताने दिले आहेत. राणे यांना दिलेल्या सुरक्षेत ११ जवानांचा समावेश आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा