शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सात ग्रुप अ‍ॅडमिनला अटक

By admin | Updated: October 15, 2016 04:08 IST

तळेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्हॉटस् अ‍ॅपच्या

नाशिक : तळेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्हॉटस् अ‍ॅपच्या सात ग्रुप अ‍ॅडमिनना अटक केल्याची माहिती नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनॉय चौबे व पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी शुक्रवारी दिली़ सायबर कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सात गावांमधील संचारबंदी शनिवारी दुपारपर्यंत वाढवली आहे. जिल्ह्यात दंगलीचे ४७ गुन्हे दाखल करून १४१ दंगलखोरांना आतापर्यंत अटक केली आहे, तर १०० हून अधिक दंगलखोरांचा शोध सुरू आहे़ जिल्ह्यातील तणाव निवळला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.सिंघल म्हणाले, गुन्हे दाखल केलेल्या ग्रुप अ‍ॅडमिनमध्ये शहर परिसरातील अंबड (४), सातपूर (१), गंगापूररोड (३), तर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत एकाचा समावेश आहे़ दोन समाजांत तेढ निर्माण करणारे, दंगल भडकविण्यास कारणीभूत ठरणारे संदेश, फोटो, व्हिडीओ पाठविणाऱ्या या गु्रप अ‍ॅडमिनना अटक करण्यात आली आहे़ अत्याधुनिक सायबर लॅबमार्फत सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यात आले. शुक्रवारी रात्री १२ वाजेनंतर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोबाईल इंटरनेट सेवा सुरू केली जाणार आहे़ (प्रतिनिधी)