शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये सैन्यदलाची पेटी सापडल्यानं खळबळ

By admin | Updated: September 25, 2016 22:56 IST

सटाणा येथे एका मक्याच्या शेतात भारतीय लष्करातील लाखो रुपये किमतीची शस्त्रे सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 25 - सटाणा येथे एका मक्याच्या शेतात भारतीय लष्करातील शस्त्रे असलेली पेटी सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ही शस्त्रे बागलाण तालुक्यातील किकवारी येथे सापडली आहेत. सटाणा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या टीमने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाचे तीन अधिकारी सटाण्यात दाखल झाले आहेत. आज (26) भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सटाणा शहरात येणार आहेत. त्यानंतरच त्या पेटाऱ्यात कोणती शस्त्रे आहेत ते स्पष्ट होणार आहे. सटाण्याचे सहाय्यक पोलीस उपाधीक्षक अशोक नखाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, बागलाण तालुक्यातील किकवारी शिवारात एका शेतकऱ्याच्या मक्याच्या शेतात भारतीय लष्कराचे आणि अशोक चक्र असलेली मोठे पेटारे असून, त्यावर अत्यंत गोपनीय शिक्का असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव व त्यांच्या टीमसह गोपनीय तपासाला सुरुवात केली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला कळवून त्यांचीही मदत घेण्यात आली. शिक्के पाहता प्रथम दर्शनी हा पेटारा बनावट असल्याचा दावा सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.