१२ वीचा निकाल २ जूनला

By admin | Published: May 29, 2014 05:05 PM2014-05-29T17:05:51+5:302014-05-29T17:12:19+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी जाहीर होणार आहे.

The result of the 12th will be on June 2 | १२ वीचा निकाल २ जूनला

१२ वीचा निकाल २ जूनला

Next

ऑनलाइन टीम

पुणे,दि. २९ -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.
सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर झाल्यावर राज्यातील १२ वीचा निकाल कधी जाहीर होईल याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. गुरुवारी मंडळाने १२ वीचा निकाल २ जून रोजी जाहीर होईल असे जाहीर केले. यंदा राज्यातून सुमारे ११ लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस बसले होते.
 

Web Title: The result of the 12th will be on June 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.