शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वसुली संलग्नता दर २५० रुपये प्रति क्विंटल

By admin | Updated: September 30, 2015 02:41 IST

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०१४-१५ या वर्षातील एफआरपीचे पैसे अदा करण्याकरिता सहकारी व खासगी साखर कारखान्यांना ज्या बँका कर्ज देतील

मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०१४-१५ या वर्षातील एफआरपीचे पैसे अदा करण्याकरिता सहकारी व खासगी साखर कारखान्यांना ज्या बँका कर्ज देतील त्या कर्जास सरकारी हमी देऊन त्याची वसुली २०१५-१६ च्या गळीत हंगामातील साखर विक्रीद्वारे केली जाणार आहे. त्याकरिता प्रति क्विंटल वसुली संलग्नता दर (टॅगिंग) २०० रुपयांवरून २५० रुपये करण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे.राज्यातील ९९ सहकारी तर ८९ खासगी साखर कारखान्यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षात े एफआरपीचे १९ हजार १०४ कोटी रुपये अदा करणे अपेक्षित असून त्यापैकी १६ हजार ६०२ कोटी रुपयांची देणी दिलेली आहेत. उर्वरित रक्कम देण्याकरिता ज्या बँका कारखान्यांना कर्ज देतील त्यांना सरकारच्यावतीने हमी दिली जाणार आहे.२०१५-१६ च्या हंगामातील साखर विकतील तेव्हा प्रति क्विंटल २०० रुपयांऐवजी २५० रुपये असा वसुली संलग्नता दर एस्क्रो अकाऊंटमध्ये जमा केले जातील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.