शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 10:54 AM

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या आरोपांची मालिका आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरेंवर येऊन ठेपली आहे.

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या आरोपांची मालिका आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरेंवर येऊन ठेपली आहे. यावर आदित्य ठाकरेंनी गलिच्छ राजकारण होत असून मी संयम ठेवल्याचा इशारा दिला आहे. आता अभिनेत्री कंगना रानौतने थेट आदित्य ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 

कंगनाच्या डिजिटल टीमने पहिल्याच ट्विटमध्ये लिहिले आहे, ''हाहा, पहा गलिच्छ राजकारणावर कोण बोलत आहे. तुमच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांची खूर्ची कशी मिळाली, हे देखिल गलिच्छ राजकारणावरील केस स्टडी आहे सर. हे सारे सोडा, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री वडिलांना सुशांतच्या मृत्यूविषयी हे प्रश्न विचारा. पहिला प्रश्न- रिया चक्रवर्ती कुठे आहे?''

दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूबाबत एफआयआर दाखल का नाही केला? तिसरा प्रश्न - जेव्हा सुशांतच्या जिवाला धोका असल्याची फेब्रुवारीतच एक तक्रार दाखल झालेली होती, मग मुंबई पोलिसांनी एका दिवसात सुशांतने आत्महत्या केल्याचे घोषित करण्याची घाई का केली? असे प्रश्न विचारले आहेत. 

तिसऱ्या ट्विटमध्ये कंगनाच्या टीमने चौथा प्रश्न विचारला आहे. आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट किंवा सुशांतच्या मोबाईलची माहिती का नाहीय? ज्याद्वारे मृत्यूच्या एक आठवडा आधी सुशांतने कोणाकोणाला फोन केले होते? कोणाकोणाशी बोलला होता? पाचवा प्रश्न- बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईनच्या नावावर लॉक करून का ठेवले आहे? सहावा प्रश्न- अखेर तुम्ही सीबीआय चौकशीला का घाबरत आहात? आणि सातवा प्रश्न रिय़ा आणि तिच्या कुटुंबाने सुशांतचे पैसे का लुटले?, असे प्रश्न विचारले आहेत. 

यानंतर कंगनाच्या टीमने आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावताना या प्रश्नांचा राजकारणाशी काहीही संबंध नाहीय, यामुळे कृपया याचे उत्तर द्यावे, असे म्हटले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लक्झरी कार 'Porsch 911' घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले; थेट जेलमध्ये रवानगी झाली

आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2020; कर्क, सिंह राशींसाठी आज क्लेशाचा दिवस, सांभाळा

दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर मात; माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यात निधन

शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहानी

यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतAditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत