शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांत तीन कोटींचा नफा

By admin | Updated: April 4, 2017 03:35 IST

बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेल्या वाहनांवरील बंदीनंतर किमतीत झालेल्या घसरणीमुळे नवी मुंबई आरटीओकडे नव्या ४९७ वाहनांची नोंद झाली

नवी मुंबई : बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेल्या वाहनांवरील बंदीनंतर किमतीत झालेल्या घसरणीमुळे नवी मुंबई आरटीओकडे नव्या ४९७ वाहनांची नोंद झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई आरटीओच्या तिजोरीत साडेतीन कोटींची भर पडली आहे. यात २०२ दुचाकींचा समावेश आहे.न्यायालयाच्या निर्देशानुसार बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेल्या वाहनांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानंतर संबंधित कंपन्यांनी उत्पादन संपवण्याच्या उद्देशाने वाहनांच्या किमतीमध्ये मोठी कपात केली आहे. या संधीचा फायदा घेत अनेकांनी नवे वाहन खरेदीचा मुहूर्त साधला आहे. अशा ४९७ वाहनांची नोंद नवी मुंबई आरटीओकडे मागील पाच दिवसांत झाली आहे. त्यामध्ये ११८ कारचा समावेश असून त्या युरो ४ इंजीनच्या आहेत. मात्र उर्वरित वाहने बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेली आहेत. त्यात २०२ दुचाकी, ६३ ट्रक, २१ टेंपो, ७२ टॅक्सी व इतर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. वाहनांच्या नोंदणी शुल्कातून आरटीओच्या तिजोरीत एकूण ३ कोटी २७ लाख रुपयांची भर पडली आहे. पुढील काही दिवसांत त्यात भर पडण्याची शक्यता आहे.वाहनांसाठी नवे मानक लागू झाल्यानंतर जुन्या मानकाची वाहने बंद केली जातात. परंतु जुन्या मानकाची देखील वाहने विक्रीला अनुमती मिळावी अशी वाहन कंपन्यांची मागणी आहे. याकरिता ते न्यायालयात गेले असता, जुन्या मानकाच्या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे केलेल्या उत्पादनाचे नुकसान टाळण्यासाठी त्यावर सूट देवून वाहने विकली जात आहेत. त्याचा पुरेपूर फायदा घेत अनेकांनी नव्या वाहनांची खरेदी केली आहे.