शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची स्वच्छतापूर्ण स्वागतासाठी तयारी

By admin | Updated: June 19, 2014 23:46 IST

संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन्ही पालख्यांचे पुण्यात भावपूर्ण व स्वच्छतापूर्ण स्वागत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध विभागाच्या तयारीचा आढावा गुरुवारी घेतला.

पुणो : संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन्ही पालख्यांचे पुण्यात भावपूर्ण व स्वच्छतापूर्ण स्वागत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध विभागाच्या तयारीचा आढावा गुरुवारी घेतला. महापालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन व मदत कक्षाद्वारे विविध विभागात समन्वय ठेवून वारक-यांना पाणी, आरोग्य व स्वच्छतागृहाच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. 
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा आळंदी रस्त्यावरील कळस येथे महापालिका हद्दीत सकाळी 11 वाजता आणि संत तुकाराम महाराज पालखीचे दुपारी 1 वाजता बोपोडी येथे महापौर चंचला कोद्रे व उपमहापौर बंडू गायकवाड यांच्या हस्ते स्वागत होणार आहे. त्यानंतर मुंबई-पुणो रस्त्यावरील पाटील इस्टेट झोपडपट्टी येथील चौकांत दोन्ही पालख्यांचे एकत्रित स्वागत महापालिकेचे पदाधिकारी दुपारी 3 वाजता करणार आहेत.   याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, विद्युत, आरोग्य, अतिक्रमण व अपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयासाठी संपर्क कक्ष उभारण्यात आला आहे, असे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणोश सोनुने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
महापालिका मदत कक्ष 
सुरक्षा विभाग : 9689931131
व्हेईकल डेपो : 96899319क्1
आपत्कालीन विभाग : 9689931511
अग्निशमन केंद्र : 1क्1 आणि 9689931991