शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजार विद्यार्थ्यांनी भरले महाविद्यालयांचे पसंतीक्रम

By admin | Updated: June 19, 2014 03:17 IST

दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद लाभला

मुंबई : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यास पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद लाभला. बुधवारपर्यंत ९५ हजार २५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला आहे. तर निकालानंतर पहिल्याच दिवशी २५ हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम अर्ज भरले. यापैकी २ हजार ४५५ अर्ज सादर झाले आहेत.अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे संकेतस्थळ २४ एप्रिलपासून खुले करण्यात आले आहे. दहावी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अकरावीचा प्रवेश अर्ज भरून ठेवला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग म्हणजेच गुण व महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यास सुरुवात केली आहे. संकेतस्थळ सुरू झाल्यापासून ९५ हजार २५४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे.निकालानंतर अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २५ हजार ११० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी १४ हजार ०८९ अर्ज अपूर्ण असून ८ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरले आहेत. तसेच २ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे अर्ज सादर केले आहेत. मुंबईतील विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज पूर्णपणे भरलेले आहेत. यामध्ये पश्चिम मुंबईतून सर्वाधिक म्हणजे १ हजार १३ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत, तर दक्षिण मुंबईतून ५३६ आणि उत्तर मुंबईतील २५६ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत.