शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील पोलीस दल सक्षम करणार : जी. किशन रेड्डी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 20:20 IST

टीव्ही, चित्रपटातून पोलिसांची चुकीची प्रतिमा सादर केली जाते़....

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप पोलीस हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

पुणे : देशातील सर्व राज्यातील पोलीस दलांचे सक्षमीकरण करणार केंद्र सरकार लक्ष देत आहे़. त्यासाठी केंद्र सरकार आवश्यक तो निधी कमी पडू देणार नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी़ किशन रेड्डी यांनी रविवारी सांगितले़.  त्यांनी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रातील पोलीस हुतात्मा स्मारकाला रेड्डी व केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी भेट दिली व हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण केली़. रेड्डी यांनी सांगितले की, दिल्लीत नॅशनल पोलीस मेमोरियल सेंटर उभारले आहे़ देशभरातील ३४६ जिल्हा मुख्यालयांपैकी ३०० जिल्हा मुख्यालयात पोलीस हुतात्मा स्मारक उभारले आहे़. टीव्ही, चित्रपटातून पोलिसांची चुकीची प्रतिमा सादर केली जाते़. ते बदलण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे़. पोलीस सण, समांरभा आपल्या कुटुंबासमवेत साजरे करु शकत नाही़. आपले आपल्या सरंक्षणासाठी ते त्याग करतात़ त्यांची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे़. एखाद्याने चुकीची गोष्ट केली म्हणजे सर्व पोलिसांना बदनाम करता कामा नये़. पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रशिक्षणावर सरकारने भर दिला आहे़. राज्य सरकारांना फॉरेन्सिक लॅब, आधुनिकीकरणासाठी निधी दिला जात आहे़. जेव्हा केव्हा कोणावर संकट येते, तेव्हा सरकारचा माणुस म्हणून पोलीस सर्वप्रथम पोहचतात़ पोलिसांच्या कामाला सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजे़. ़़पोलीस परिषद सफलपाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आयोजित केलेल्या तीन दिवसीय वार्षिक राष्ट्रीय पोलीस महासंचालक परिषदेसाठी ते पुण्यात आले होते़. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी या परिषदेचा समारोप झाला़. तीन दिवसांची ही परिषद सफल झाल्याचे जी़ किशन रेड्डी यांनी सांगितले़. मात्र, परिषदेबाबत अधिक काही सांगण्यास त्यांनी नकार दिला़.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी