शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

खोटे आश्वासन देणा-या सत्ताधा-यांचे 'बारा' वाजवा - फडणवीस

By admin | Updated: September 30, 2014 16:14 IST

महाराष्ट्राला २०१२ मध्ये लोडशेडिंगमुक्त करु असे खोटे आश्वासन देणा-या सत्ताधा-यांचे आता जनतेनेच 'बारा' वाजवायला हवेत असे विधान भाजपप्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. ३० -  महाराष्ट्राला २०१२ मध्ये लोडशेडिंगमुक्त करु असे खोटे आश्वासन देणा-या सत्ताधा-यांचे आता जनतेनेच 'बारा' वाजवायला हवेत असे विधान भाजपप्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. सत्ताधा-यांनी महाराष्ट्राला कर्जबाजारी केल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
कोल्हापूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेत सत्ताधा-यांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रासाठी तीन लाख कोटींचे कर्ज घेऊन राज्यात धरण, रस्ते, वीज याची कामे का होऊ शकली नाहीत असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. विकासकामांचा पैसा हा सत्ताधा-यांच्या खिशात गेला असा गंभीर आरोपही फडणवीस यांनी केला.  शेतक-यांच्या डोळ्यात पाणी असले तरी त्यांच्या जमिनीसाठी पाणी उपलब्ध नाही असे सांगत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.