शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पक्षप्रमुखांनी संपत्ती सांगावी

By admin | Updated: October 14, 2014 01:35 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली संपत्ती जाहीर करावी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली संपत्ती जाहीर करावी तसेच त्यांच्याविरोधातील प्रलंबित खटले आणि गुन्ह्यांचा तपशील प्रतिज्ञापत्रवर द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आह़े
विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनीदेखील प्रतिज्ञापत्रवर संपत्ती जाहीर करावी व इतर तपशील द्यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आह़े तसेच या याचिकेत राज, उद्धव व आदित्य यांच्यासह केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाला प्रतिवादी करण्यात आले आह़े या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार असून, बुधवारी मतदान आह़े त्यामुळे या याचिकेवर न्यायालय काय आदेश देणार, याकडे सर्वाचेच लक्ष लागले आह़े भिवंडी येथील श्रीप्रकाश नील यांनी ही जनहित याचिका केली आह़े पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा या पक्षाचा प्रचार करताना स्वत:ही निवडणूक लढवली होती़ त्यामुळे त्यांची संपत्ती व त्यांचा इतर सर्व तपशील जनतेसमोर स्पष्ट होता़ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील निवडणूक लढवतात़ त्यामुळे त्यांची संपत्ती व इतर माहिती सर्वाना ज्ञात आह़े मात्र ठाकरे बंधूंची संपत्ती अजूनही जनतेसमोर जाहीर झालेली नाही, हे गैर आह़े कारण मतदार बहुतांश वेळा पक्षप्रमुखाच्या भावनिक आवाहनावर मतदान करीत असतात़ तेव्हा मतदाराला पक्षप्रमुखाची सर्व माहिती असणो गरजेचे आह़े ठाकरे बंधू हे उच्चभ्रू जीवनमान जगतात़ ते परदेश दौ:यावर असतात व त्यांच्याकडे आलिशान वाहने आहेत़ त्यामुळे त्यांची संपत्ती जाहीर झालीच पाहिज़े यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला आह़े (प्रतिनिधी)
 
इतरांनीही संपत्ती जाहीर करावी
 राज, उद्धव यांच्यासह निवडणूक न लढवणा:या पक्षप्रमुखांना संपत्तीसह इतर माहिती जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अर्जात करण्यात आली़ मात्र याबाबत आयोगाने काहीच केले नाही; तेव्हा आता न्यायालयानेच हे आदेश द्यावेत, असे नील यांचे म्हणणो आह़े