शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘हे हिंदुह्रदयसम्राटा, तो उबाठा करी तुज टाटा…’, परभणीच्या महापौरपदावरून भाजपाचा उद्धवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:42 IST

Parbhani Mayor Election:

मुंबईसह राज्यातील बहुतांस महागरपालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या उद्धवसेनेला मराठवाड्यातील परभणी महानगरपालिकेमध्ये आपला महापौर बसवण्यात यश आले आहे. गुरुवारी झालेल्या परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे सय्यद इकबाल हे विजयी झाले होते. मात्र ज्वलंत हिंदुत्वाचा जप करणाऱ्या उद्धवसेनेने परभणीमध्ये मुस्लिम व्यक्तीला महापौरपदी संधी दिल्याने आता त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, भाजपानेही मुस्लिम महापौरावरून उद्धवसेनेला टोला लगावला आहे.

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज सकाळी एक कार्टुन प्रासारित करत उद्धवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘हे हिंदुह्रदयसम्राटा, तो उबाठा करी तुज टाटा…’ असं शीर्षक देत शेअर केलेल्या या कार्टुनमध्ये उद्धव ठाकरे हे एका मुस्लिम व्यक्तीची गळाभेट घेत ‘’ये ये तू खरा आमचा आहेस, बाकी मराठी माणूस, हिंदू हे फक्त निवडणुकीपुरते असतात’, असे म्हणताना दाखवले आहे.

दरम्यान, काल झालेल्या परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेच्या  सय्यद इकबाल यांनी भाजपच्या उमेदवाराचा १३ मतांनी पराभव करत महापौरपदाची खुर्ची पटकावली होती. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक गणेश देशमुख यांनी बाजी मारली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या मतदानात सय्यद इकबाल यांना ३९ मते मिळाली, तर भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रवादीचे ( अजित पवार) नगरसेवक अक्षय देशमुख आणि अपक्ष नगरसेवक रजिया बेगम यांनीही उद्धवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने आघाडीचे पारडे जड झाले

English
हिंदी सारांश
Web Title : BJP mocks Uddhav Sena as Muslim becomes Parbhani Mayor.

Web Summary : Uddhav Sena won Parbhani's mayoral election with Syed Iqbal. BJP criticized Sena for appointing a Muslim mayor, questioning their Hindutva ideology through a cartoon.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६MayorमहापौरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा