शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

पप्पू गणवीर हत्याकांड, कुख्यात दद्दया पुजारी टोळीवर मोक्का

By admin | Updated: September 8, 2016 18:35 IST

सक्करद-यातील कुख्यात गुंड दद्दया ऊर्फ सागर प्रकाश पुजारी (वय २०) याच्यावर आणि त्याच्या टोळीतील गुंडांवर मोक्का लावण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 8 - विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला सक्करद-यातील कुख्यात गुंड दद्दया ऊर्फ सागर प्रकाश पुजारी (वय २०) याच्यावर आणि त्याच्या टोळीतील गुंडांवर मोक्का लावण्यात आला आहे.   कुख्यात दद्दया ऊर्फ सागर पुजारी, सोनू ऊर्फ गेंद्या राजकुमार दांडेकर (वय १९), शाका ऊर्फ आकाश संपतराव लिल्हारे (वय १८) आणि शूटर ऊर्फ शूभम शामू नेवारे (वय २०, रा. सेवादल नगर, भांडेप्लाट) तसेच त्यांचा एक अल्पवयीन साथीदार या सर्वांनी ११ मार्च २०१६ला रात्री अजनीतील मेडिकल चौकाजवळ लक्ष्मी बारच्या समोर क्षुल्लक कारणावरून पप्पू उर्फ विनयचंद्र चंद्रमणी गणवीर (वय २४) याचा निर्घृण खून केला होता.   या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर अजनी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. बारच्या सीसीटीव्हीत अ‍ॅक्टिव्हावर आरोपी पळून जाताना दिसत होते. मात्र, रात्रीची वेळ असल्याने आरोपींचे चेहरे काही स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे आरोपीचा छडा काही केल्या लागत नव्हता. तब्बल ५ महिन्यांनी या आरोपींच्या मुसक्या बांधण्यात गुन्हेशाखेच्या पथकाला यश मिळाले. १८ आॅगस्टला दद्याच्या साथीदारांना आणि त्यानंतर दद्दयाला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांचा गुन्हेगारी अहवाल पोलिसांच्या हाती लागला. कुख्यात दद्या आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) १९९९ नुसार कारवाई करण्यात यावी, यासाठी अजनीचे ठाणेदार सांदिपान पवार आणि सहायक आयुक्त एस. डी. राठोड यांनी वरिष्ठांकडे कागदोपत्र पाठविले होते. त्याला मंजुरी मिळाली.