बावनथडी नदी काठावरील घानोड, सक्करधरा गावाचे शिवारात मध्यप्रदेशातील माफियांनी रेतीची डम्पिंग यार्ड गत वर्षात तयार केला आहे. या यार्डमधील रेतीची विक्री त्यांनी केली नाही. या डम्पिंग यार्डमध्ये एक हजार ब्रास रेतीची साठवणूक असतांना त्यांनी दोन हजार ब्रास ...
भंडारा शहरातील प्रत्येक चौक भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. चौकाचौकांत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. येथील गांधी चौकात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भंडार ...
‘दिव्यांग’ मराठी चित्रपटात उत्कृष्ट अभिनय साकारल्याबद्दल सुरभी जांभुरे हिला दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्काराने मुंबई येथील अंधेरी ओशिवारा लिंक रोडजवळ पार पडलेल्या ११ व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. ...
नर्सिंग कॉलेजच्या स्टुडंट्स नर्सिंग असोसिएशन चातगावच्या वतीने धानोरा तालुक्याच्या कुडकवाही येथे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ४ जुलै रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. दरम्यान गावातील नागरिकांना याप्रसंगी क ...
देसाईगंज तालुक्यातील गावसंघटनेच्या महिलांनी पोलीस स्टेशन गाठून अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. आरमोरी पोलीस ठाण्यात शहरातील व किटाळी येथील महिलांनी पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक बोंडसे, पोलीस कर्मचारी व गृहरक्षकांना राखी ...
या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. सदर धनादेश पती-पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान केला जातो. सदर योजनेअंतर्गत जानेवारी २०१० पर्यंत केवळ १५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते. त्यानंतर ...
चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेटपासून बाजार चौकापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री मुख्य चौकात आणि नगरातील दोन राम मंदिरांसह सर्व मंदिरांमध्ये १०८ दिवे लावण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांसह रामभक्तांनी चौकात प्रभू रामचंद्राचे मोठे कटआ ...
वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना नियमितपणे दर महिन्याला पगार दिला जात नाही. पाच महिन्यांचे पगार थकित असल्याने कामगारांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. अशातच संगिता पाटील यांच्या पतीचेही सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होत ...
आजच्या बाधितामध्ये चंद्रपूर शहर व लगतचा परिसर मिळून २३, बल्लारपूर शहर व विसापूर गाव मिळून एकूण ८, भद्रावती ७, वरोरा ५, राजुरा २ , कोरपना २, ब्रह्मपुरी ४, नागभीड ५ व नागपूर जिल्ह्याचा रहिवासी असणारा एक असे एकूण ५७ बाधित पुढे आले आहेत. जिल्ह्यात सध्या ...
चंद्रपुरातील शहरासह जिल्ह्यातील सर्व गावांमधील राम मंदिरात बुधवारी पूजा-अर्चना करण्यात आली. यासोबतच सायंकाळी सर्व मंदिरात दिवे लावून रोषणाई करण्यात आली. ब्रह्मपुरी येथे लाडूचे वितरण, घुग्घुस व नकोडा येथे मसालेभाताचे वितरण करण्यात आले. याशिवाय भाजपा क ...