लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आठ महसूल मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Excessive rainfall in eight revenue circles | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आठ महसूल मंडळात अतिवृष्टी

हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला आहे. बुधवारी (दि.५) सायंकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप कायम होती. रात्रीच्या सुमारास गोंदिया,आमगाव,गोरेगाव या तालुक्यांमध्ये जो ...

केळझरमध्ये तीन दिवस राहणार संचारबंदी - Marathi News | Curfew will remain in Keljar for three days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केळझरमध्ये तीन दिवस राहणार संचारबंदी

गावातील डॉक्टर असलेला ५९ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला आहे. या व्यक्तीचा गावातच खासगी दवाखाना आहे. या व्यक्तीची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित केला. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी ...

कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण - Marathi News | Pink bollworm infestation on cotton | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण

गुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे संवर्धन, जैविक घटकांचा वापर तसेच गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास किडीचे प्रभावी आणि कमी खर्चामध्ये व्यवस्थापन शक्य आहे. सुरुवातीच्या काळात रासायनिक टीटकनाशकांचा कमीत कमी वापर करावा, पहिल् ...

एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? - Marathi News | Who is responsible for ATM security? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?

दर दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ७७४ तर आताची लोकसंख्या १५ लाख ७८ हजार ६२० आहे. जिल्ह्याची लोकसंख्या गत काही वर्षांत झपाट्याने वाढली. या लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या तोकडीच आहे. एटीएम म्हणजे आज सर् ...

एक कंटेन्मेंट झोन तीन लाखाचा! - Marathi News | A containment zone of three lakhs! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एक कंटेन्मेंट झोन तीन लाखाचा!

कंटेन्मेंट झोन १४ दिवस राहत असल्याने ३०० मीटरच्या परिसराकरिता बांबुचे कठडे, टिनपत्रे लावण्यासाठी साधारणत: २५ हजार रुपये खर्च येतो. मजुरीकरिता ९ हजार आणि मंडप उभारणीचा साधारणत: १५ हजार रुपये असा जवळपास ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, असे शहरातील काही ...

‘झेडपी’त बदल्यांसाठी गर्दी - Marathi News | Crowds for transfer in ‘ZP’ | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘झेडपी’त बदल्यांसाठी गर्दी

शासनाच्या आदेशानुसार व ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेने विविध विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ४ ऑगस्टपासून सुरू केली. पहिल्या दिवशी महिला व बालकल्याण विभाग, पाणीपुरवठा विभाग व पशुसंवर्धन विभागातील बदली प्र ...

एकाचा मृत्यू, ४६ पॉझिटिव्ह - Marathi News | Death of one, 46 positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एकाचा मृत्यू, ४६ पॉझिटिव्ह

गुरुवारी दगावलेली ५८ वर्षीय महिला पुसद शहरातील रहिवासी होती. पॉझिटिव्ह आलेल्या ४६ जणांमध्ये २७ पुरुष आणि १९ महिला आहेत. सर्वाधिक दहा रुग्ण नेर तालुक्यात आढळले. त्या खालोखाल आठ रुग्ण यवतमाळ शहरात आढळले. त्यात लोखंडीपूल येथील एक पुरुष, तेलीपुरातील दोन ...

भूसंपादन अपिलाची शेकडो प्रकरणे एकाच वकिलाकडे - Marathi News | Hundreds of land acquisition appeal cases to a single lawyer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भूसंपादन अपिलाची शेकडो प्रकरणे एकाच वकिलाकडे

नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केले गेले. नियमानुसार त्यात जमीन मालकांना मोबदला दिला गेला. परंतु त्यावर समाधान न झाल्याने जमीन मालकांनी जादा मोबदल्यासाठी या प्रकरणातील आर्बिट्रेटर (लवाद) तथा अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर यां ...

पांढरकवडात युरिया, खताची कृत्रिम टंचाई - Marathi News | Artificial scarcity of urea, fertilizer in white | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडात युरिया, खताची कृत्रिम टंचाई

तालुक्यात गत काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. युरियाच्या एका बॅगची किंमत सर्व करासहीत २६६.५० रूपये आहे. परंतु तालुक्यात शेतकऱ्यांकडून ३०० ते ३५० रूपये वसूल केले जातात. तेही उपकार केल्यासारखा युरिया देतात. खताच्या किंमत ...