सुधीर कुंभरे हे अड्याळ वनविभागांतर्गत किटाडी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. कुंभरे यांनी २० फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी लाकूड भरलेला एक ट्रॅक्टर जप्त केला. तसेच याबाबतची माहिती त्यांचे वरिष्ठ अधिकारी तथा वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.के. बलखोडे यांना ...
एका दारू तस्कराला पकडण्यासाठी चिमूर पोलिसांनी नवीन युक्ती लावून खासगी वाहनाचा वापर केला. एमएच ३४ एमएम ४३६१ क्रमांकाची कार चिमुरकडे जाताना पोलिसांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान दारू तस्कर वाहन थांबवून अंधारातून पळाला. गाडीची तपासणी केली असता विदेशी दारू ...
वरोरा तालुक्यात कोरोनाचे रूग्ण बहुतांश बाहेर गावावरून आल्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या वरोरा शहर व ग्रामीण भागात ४० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. वरोरा शहरातील ट्रॉमा केअर युनिट येथे अॅन्टिजेन टेस्ट केंद्र सुरू क ...
तालुक्यात काही शेतकरी फुलशेती करतात. मात्र, बहुतांश व्यावसायिक नागपूर परिसरातुन विविध प्रकारची फुले आणतात. शासनाने दुकानाची वेळही कमी केली आहे. माल उतरवून हार तयार करण्यातच दुपारचे ४ वाजून जातात वेळ झाल्याने दुकान बंद करावे लागते. एवढे करूनही फुल घेण ...
जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सर्वाधिक २० रुग्ण तालुक्यातील मांगली (जुगनाळा) येथे आढळून आले आहेत. तालुक्यात गुरुवारी एकाच दिवसात २८ कोरोनाबाधित रुग्ण सापडल ...
यासंदर्भात नागरिकांनी कुरखेडाच्या तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन देताना पुराडाचे सरपंच रेखा ब्रह्मनायक, माजी उपसरपंच अशोक उसेंडी तसेच नागरिक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तहसील कार्यालयामार्फत राशनकार्डचे वाटप करण्यात आले. मात्र ४० ...
अहेरी उपविभागातील सिरोंचा भागातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. मार्गाची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन दिले. दरम्यान आश्वासनाच्या पलिकेडे नागरिका ...
निवेदनात, पावसाअभावी धान पऱ्हे करपले. तसेच मुदतबाह्य झाले. तुरीचे पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळ घोषित करून हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्याबाबत मार्गदर्शन करावे व मोफत बियाणे, खत पुरवठ ...
देसाईगंज येथील विर्शी तुकूम सर्वे नं. १७८/४ च्या लेआऊटमध्ये नियोजन प्राधिकरण नगरविकास विभाग यांच्या वतीने १६ आॅक्टोबर २००१ रोजी नऊ मीटरचा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केला. परंतु या रस्त्याच्या दुतर्फा लगतच्या रहिवाशांनी घर बांधकाम करताना रस् ...
नगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या एजंसीच्या माध्यमातून अग्निशमन विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांना मागील १०-१२ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. अशात त्यांना आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याने १३ कर्मचाऱ्यांनी १ ऑगस्टपासून कामबं ...