स्वॅब प्रकरणात सदर तरुणी धाडसाने पुढे आल्यानेच हा प्रकार उघडकीस आला. या तरुणीसह तिचे कुटुंबीय व पोलिसांचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्या विकृताकडून आणखीही काही प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. पुरुषाची नजर ओळखण्याची महिलेला एक नैसर्गिक देण अस ...
साकोली येथील निवृत्त मत्स्य अधिकारी मारुती चांदेवार यांनी गोंडउमरी येथील घरी बायोफ्लॉक तंत्रज्ञानाची छोटेखानी प्रयोगशाळा तयार केली आहे. त्यामध्ये २० हजार लिटर क्षमतेचे पाण्याची टाकी तयार केली. यासाठी आवश्यक प्रो बायोटेक नावाचे बॅक्टेरिया कार्बन सोर्स ...
नियमितपणे रस्त्यावर पाण्याचा मारा करा किंवा कामच बंद करा असा निर्वाणीचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. भंडारा - पवनी मार्गाने मंत्री किंवा मोठे पदाधिकारी जाणार असल्यास त्याच दिवशी रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून पाणी घातले जाते. रस्त्यावर पडलेली ...
जिल्ह्यात रविवारी १६ कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आढळल्यानंतर आतापर्यंत एकूण कोरोनाबाधीतांची संख्या २७१ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी २०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या सर्वांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे. तालुका निहाय कोरोनाबाधीतांच् ...
बारावीच्या निकालामुळे त्यासाठी जिल्हास्तरावरील अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गांसाठी असलेल्या पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रस्ताव येणे सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे बसगाड्या बंद असल्यामुळे गडचिरोलीच्या व चंद्रपूर जिल्ह्याच्या ग् ...
लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे. ...
घराघरातील कचरा उचलून तो संकलन केंद्रावर टाकण्यासाठी वर्षभराचे कंत्राट देण्यात आले आहे. यासाठी नगरपरिषदेने कचरा वाहू ६२ वाहने (घंटागाड्या) व गल्लीबोळात जाण्यासाठी तीन चाकी वाहने खरेदी केली. प्रत्येक घरातील कचरा योग्य पद्धतीने कचरा संकलन केंद्रावर नेऊन ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात डॉक्टरच फिरकत नसल्याचे धक्कादायक वास्तव कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने मांडले आहे. केवळ नर्सेस तीन वेळा राऊंड घेऊन तोंडी विचारपूस करीत उपलब्ध औषधी देतात. साधे खोकल्याचेही औषध येथे मिळत नाही. कि ...
देशभरातून तांदूळ निर्यातीत १५ टक्के वाटा पूर्व विदर्भाचा आहे. तेथे धानातून तांदूळ निर्माण केले जाते. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचांदूर, चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील चुल धान प ...
विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मार्गदर्शक चित्रे, शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध विषयांचे चित्राच्या माध्यमातून भिंतीवर रेखाटन केले आहे. या चित्रांमुळे शाळा व परिसरातील भिंती बोलक्या झाल्या आहे. शाळा सुरू झाल्यानंतर या बोलक्या भिंतीतून ज् ...