लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी लवकरच करणार- विनोद तावडे - Marathi News | Vinod Tawde will soon implement the Marathi language policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी लवकरच करणार- विनोद तावडे

मराठी भाषा सल्लागार समितीने आज राज्य शासनास मराठी भाषा धोरणाचा सुधारीत मसुदा सादर केला ...

कल्याणजवळ ट्रेन घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत - Marathi News | Central Railway disrupts due to collapse of train near Kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणजवळ ट्रेन घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

कल्याण रेल्वे स्टेशनजवळ मंगला एक्सप्रेसचे डब्बे रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

मुंबईबाहेर जाणा-या रस्ते, महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी - Marathi News | Roads going out of Mumbai, tremendous traffic congestion on the highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईबाहेर जाणा-या रस्ते, महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी

जुना मुंबई-आग्रा हायवे, जुना मुंबई-पुणे हायवे, मुंबई-नाशिक हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे ...

दररोज ७० हजार भाविक घेतात दर्शन, २४ तास दर्शन : ५ दिवसात ३.५ लाख भाविकांना लाभ - Marathi News | Every day, more than 70 thousand devotees take part in Darshan, 24 hours Darshan: 5 lakh beneficiaries in 5 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दररोज ७० हजार भाविक घेतात दर्शन, २४ तास दर्शन : ५ दिवसात ३.५ लाख भाविकांना लाभ

आॅनलाइन लोकमत सोलापूर ...

गुन्ह्यात अडकवल्याच्या संशयातून पुण्यात एकाची हत्या - Marathi News | One killed in Pune due to suspicion of crime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुन्ह्यात अडकवल्याच्या संशयातून पुण्यात एकाची हत्या

जुन्या गुन्हयामध्ये अडकवल्याच्या संशयावरून एकाचा खून करून त्याचा मृतदेह मुळा-मुठा नदीत फेकण्यात आला. ...

...तर काश्मीरचाही लिलाव करतील, "सामना"तून सरकारला झोडलं - Marathi News | ... will also auction the Kashmiri, throws the government to the "face" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर काश्मीरचाही लिलाव करतील, "सामना"तून सरकारला झोडलं

50 हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून... ...

तुकोबारायांच्या पादुकांना नीरास्नान - Marathi News | Tikobaraya padukas nirasanan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकोबारायांच्या पादुकांना नीरास्नान

संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखीच्या सराटी मुक्कामानंतर आज सकाळी ७ वाजता तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात उत्साही वातावरणात स्नान घालण्यात आले. ...

डबेवाले चालती पंढरीची वाट - Marathi News | Pondhichi walking pedestrian walk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डबेवाले चालती पंढरीची वाट

‘पुढे गेले हरिचे दास। त्यांची आस आम्हांसी’ या अभंगाच्या ओळीप्रमाणे वारकऱ्यांसह आता मुंबईच्या डबेवाल्यांनाही विठूमाउलीच्या दर्शनाची आस लागली आहे. ...

झुणका-भाकरीचा वारकऱ्यांनी घेतला आस्वाद - Marathi News | Barkat-bhakta-bhakta took away the taste | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झुणका-भाकरीचा वारकऱ्यांनी घेतला आस्वाद

संत सोपान काका व संत संतराज महाराज पालखी सोहळ्यांचे निर-निमगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोबत असणाऱ्या वारकऱ्यांना येथील ग्रामस्थांनी दिलेल्या झुणका-भाकरीने वारकरी तृप्त झाले. ...