लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोरीवली, सीएसएमटीनंतर पवईतही विकृत चाळे - Marathi News | Borivali, after the CSMT, the perverted trick | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोरीवली, सीएसएमटीनंतर पवईतही विकृत चाळे

बोरीवली, सीएसएमटीपाठोपाठ पवईच्या एका नामांकित कॉलेजबाहेर विद्यार्थिनींसमोर दुचाकीस्वाराने अश्लील चाळे केल्याची घटना गुरुवारी घडली. ...

सतऱ्याव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या - Marathi News | Suicide by jumping on the fifth floor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सतऱ्याव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

व्यापारात होणाऱ्या नुकसानाला कंटाळून एका व्यापाऱ्याने राहत्या इमारतीच्या सतराव्या मजल्यावरून खाली उडी मारली. ...

घरांसाठी विधान भवनावर धडक - Marathi News | Home to the House of Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरांसाठी विधान भवनावर धडक

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत गिरणी कामगार संघटनांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला ...

बोगस तृतीयपंथी आणि भिकाऱ्यांचा त्रास - Marathi News | Trouble with bogus tales and beggars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस तृतीयपंथी आणि भिकाऱ्यांचा त्रास

मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ सध्या बोगस तृतीयपंथी आणि भिकाऱ्यांचा त्रास वाढला आहे. ...

सातव्या वेतन आयोगाचा अहवाल जाहीर करा - Marathi News | Announce the report of the Seventh Pay Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातव्या वेतन आयोगाचा अहवाल जाहीर करा

सरकार कोणतेही असले, तरी शिक्षकांकडे दुर्लक्ष केले जाते ...

तीन महिन्यांत १२% खर्च - Marathi News | Spend 12% in three months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन महिन्यांत १२% खर्च

अर्थसंकल्पात आवश्यक तेवढीच तरतूद करण्याचा फॉर्म्युला यशस्वी ठरत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला ...

मुंबईच्या विकासाची चर्चा दोन दिवसांत आटोपणार - Marathi News | Mumbai's development will be discussed in two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईच्या विकासाची चर्चा दोन दिवसांत आटोपणार

तीन वर्षांचा लेटमार्क लागूनही २०१४ ते २०३४ या २० वर्षांतील मुंबईच्या विकासाचा आराखडा चर्चेच्या गदारोळात अडकला ...

गोविंदा पथक आणि आयोजक गेले कुणीकडे? - Marathi News | Govinda team and organizer went to anybody? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोविंदा पथक आणि आयोजक गेले कुणीकडे?

न्यायालयाच्या कचाट्यात अडकल्याने दहीहंडी उत्सवावर गेल्या काही वर्षांत विरजण पडले आहे. ...

गड-किल्ल्यांवरील हुल्लडबाजांना आवरा! - Marathi News | The fortresses of fort fortresses! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गड-किल्ल्यांवरील हुल्लडबाजांना आवरा!

मावळातील गड-किल्ल्यांचे पावित्र्य हुल्लडबाज पर्यटकांकडून भंग केले जात असल्याने शिवभक्त, तसेच गडप्रेमींकडून याचा नेहमीच निषेध होताना दिसत आहे ...