बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. त्यामुळे ई-मेल आयडी नसणाºया असंख्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...
मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या ... ...
मुलीला नागपूर येथे फार्मसी महाविद्यालयात पोहोचवून परतीच्या प्रवासावर असलेल्या येथील आॅप्टीकल व्यावसायिकाच्या कारला वर्धा जिल्ह्यातील भिडीजवळ मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. ...