मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उदासिन असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये बुधवारी ( 9 ऑगस्ट ) काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये विरोधकांनीही सहभाग नोंदवला होता. ...
मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिले आहे. यानंतर मराठा आंदोलनकर्त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
लोणावळा,दि. 9 - मुंबईमध्ये मराठा मूक मोर्चासाठी जाणार्या मराठा समाजाला कोणत्याही अडथळा विना जाता-येता यावे, याकरिता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजण्याच्यादरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सकाळी मुंबईच्या ...
मुंबई, दि. 9 - मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते. तरीही मुंबईत वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मरिन ड्राईव्ह ते गिरगाव चौपाटी दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. या मोर्चाला विक्रमी गर्दी झाली असून, आझाद मैदा ...