मराठा क्रांती मोर्चाचे 'विशाल रुप'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 06:10 PM2017-08-09T18:10:50+5:302017-08-09T18:34:52+5:30

राज्यभरातून आलेले मराठा बांधव मोठया संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

भायखळा राणीबाग ते आझाद मैदान असा या मोर्चाचा मार्ग होता.

मुंबईतील इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वात भव्य मोर्चा ठरला.

राज्यभरात आतापर्यंत 57 मराठा क्रांती मोर्चा झाले आहेत.