लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 13 जुलै 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Headlines - 13 July 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 13 जुलै 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...

आघाडीच्या अपेक्षेने मनसेतील इच्छुक लागले कामाला - Marathi News | mns workers started working | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडीच्या अपेक्षेने मनसेतील इच्छुक लागले कामाला

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने विरोध केला होता. ...

रोहित पवारांकडून असुरक्षित मतदार संघाची निवड ! - Marathi News | Rohit Pawar select unsecured constituency karjat Jamkhed for Vidhan Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांकडून असुरक्षित मतदार संघाची निवड !

रोहित पवार यांनी उमेदवारी निश्चित नसताना देखील कर्जत-जामखेड मतदार संघात काम सुरू केले आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनाच रोहित पवारांनी आव्हान दिले आहे. ...

भुजबळ वैजापुरातून लढणार ही फक्त अफवा: आमदार चिकटगावकर - Marathi News | Chintgaonkar Spoke Bhujbal Not interested Vaipur Constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळ वैजापुरातून लढणार ही फक्त अफवा: आमदार चिकटगावकर

येवला मतदारसंघात भुजबळांना आगामी विधानसभा अडचणीची जाणार असल्याने ते वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चेचे आमदार चिकटगावकर यांनी खंडन केले आहे. ...

राज्यात कृत्रिम पावसाची आवश्यकता आहे का? - Marathi News | Is there a need for artificial rain in maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कृत्रिम पावसाची आवश्यकता आहे का?

राज्यात कृत्रिम पावसाची आवश्यकता आहे का; जाणून घेऊ हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांच्याकडून..... ...

नोंद घडामोडींची; सरकारी दवाखाने रामभरोसे - Marathi News | A Note on Happenings ; Bad Situations in Government Hospitals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नोंद घडामोडींची; सरकारी दवाखाने रामभरोसे

आज सरकारी रुग्णालयातील अवस्था आणि अनागोंदी बघितली तर सर्वसामान्यांचा देवच वाली आहे असे म्हणण्याची पाळी येते. ...

राहुल जगतापांसमोर पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आव्हान - Marathi News | Babanrao Panchaputen Challenge Against Rahul Jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल जगतापांसमोर पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आव्हान

जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपरिषदेची निवडणुक बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. ...

राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही - Marathi News | Fadnavis 'everything' in the state! There is no claim from the BJP leadres for the post of Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे कौतुकही झाले होते. ...

पीक विमा तक्रारींचा दक्षता समितीद्वारे निपटारा : शेतकऱ्यांना दिलासा  - Marathi News | Crop Insurance Complaints solved by consious Committee: Disposal of the farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीक विमा तक्रारींचा दक्षता समितीद्वारे निपटारा : शेतकऱ्यांना दिलासा 

पीक विमा कंपन्यांबाबत वाढत्या तक्रारींची दखल शासनाने घेतल्याचे चित्र आहे. ...