लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जायकवाडी हाय अलर्टवर! पोलिसांचा बंदोबस्त वाढवला - Marathi News | High Alert issued at jaikwadi Dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जायकवाडी हाय अलर्टवर! पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

धरणावरील पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला असून, या सर्व घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे. ...

 छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचे नाशिकमधील शिवसैनिकांना आश्वासन - Marathi News | No entry for Bhujbal in Shiv sena, Uddhav Thackeray assures Party Workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचे नाशिकमधील शिवसैनिकांना आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र... ...

पूरग्रस्तांच्या मदतीत लवकरच वाढ करणार : चंद्रकांत पाटील - Marathi News | The relief of flood victims will soon increase | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरग्रस्तांच्या मदतीत लवकरच वाढ करणार : चंद्रकांत पाटील

दोन हेक्टरपर्यंत कर्जमाफी देण्याचा विचार ...

झेडपीच्या इमारतींचे ‘संरचनात्मक परीक्षण’ - Marathi News | 'Structural testing' of ZP buildings | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपीच्या इमारतींचे ‘संरचनात्मक परीक्षण’

जिल्हा परिषदेच्या आवारात विविध विभागांच्या जुन्या इमारती आहेत. काही ब्रिटिशकालीन आहेत. यापैकी काही इमारतींचे आयुष्यमान संपले असले तरी अशाही स्थितीत या इमारतींमधून सदर विभागांचे कामकाज हाताळले जात आहे. ...

‘हिलटॉप’वर चार बिबट्यांचा धुमाकूळ - Marathi News | Four bits of smoke on the 'Hilltop' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘हिलटॉप’वर चार बिबट्यांचा धुमाकूळ

चांदुररेल्वे रोड स्थित वैष्णवदेवी मंदिराजवळील हिलटॉप पॉइंटजवळ चार बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड ूदहशत पसरली आहे. काठोडे नामक व्यक्तीच्या घराच्या गोठ्यातील एका गाईची बिबट्याने शिकार केली, तर एक गाय गंभीर जखमी केली आहे. ...

विंधन विहिरीचे वीज देयक नागरिकांच्या माथी - Marathi News | Electricity payment of piping wells over the citizens | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विंधन विहिरीचे वीज देयक नागरिकांच्या माथी

सार्वजनिक नळाच्या पाण्यासाठी महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याबाबत नागपूर लेखापरीक्षण कार्यालयाकडून आक्षेप नोंदविण्यात आलेला आहे. यामध्ये आस्थापना व वीज देयकांवरच्या खर्चावर हा आक्षेप आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे शहरात जलवाहिन्यांच ...

अपहरण झालेल्या कोंढा येथील इसमाचा खून झाल्याचे उघड - Marathi News | Revealed murder of Isma at Kondha abducted | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अपहरण झालेल्या कोंढा येथील इसमाचा खून झाल्याचे उघड

रामकृष्ण भगवान कुर्झेकर (४०) रा. कोंढा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विनोद मनोहर गिऱ्हेपुंजे (३०), स्वप्नील भाऊराव गिºहेपुंजे (२५) दोघे रा. मोखारा, तेजराम दगदिश आडे (३०) आणि अमोल गुनाजी कुर्झेकर (२५) दोघेही रा. कोंढा अशी अटकेतील आरोपींची नावे आ ...

डॉक्टरांअभावी ओस पडली जिल्ह्यातील अनेक रुग्णालये - Marathi News | Many hospitals in the district became dehydrated due to lack of doctors | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डॉक्टरांअभावी ओस पडली जिल्ह्यातील अनेक रुग्णालये

लोकसंख्येच्या आधारावर ग्रामीण रु ग्णालयांमध्ये रुग्णालय अधीक्षकाची, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करणे गरजेचे आहे, पण कुपोषण व बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. परंतू तरीही तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आढळली. ...

जलयुक्त शिवारची दीड हजार कामे अजूनही अपूर्ण - Marathi News | One and a half thousand works of watery shivar are still incomplete | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जलयुक्त शिवारची दीड हजार कामे अजूनही अपूर्ण

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सिंचन विहिरी, बोडी, तलावांची दुरूस्ती, त्यांच्यामधील गाळ उपसणे आदी कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली. यावर्षी विविध यंत्रणांमार्फत ३ हजार ६१ ...