अंबा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात मद्य प्राशन करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणीचा वायरलेस मेसेज बडनेरा येथील रेल्वे सुरक्षा विभागाने गुरुवारी सकाळी ७ वाजता भुसावळ येथील आरपीएफचे विभागीय अधीक्षकांना पाठविला आहे. या गंभीर बाबीची दखल भुसावळ येथील मु ...
जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर व मेळघाट असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दर्यापूर मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता व मेळघाट अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे. उर्वरित सहाही मतदारसंघ हे सर्वसामान्य आहेत. ...
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग खरीप हंगामामध्ये धान पिकाचे उत्पादन घेत असतो. त्यामध्ये उच्च प्रतीच्या वाणाच्या धानपिकाला अधिक पाण्याची गरज असते. उच्चप्रतीचे धान पीक तीन महिन्यानंतर कापणीसाठी येतील. या धानाच्या उत्पादनासाठी अधिक दिवसांचा ...
भंडारा विधानसभा मतदार संघात उमेदवारांच्या नावावरुन वेगवेगळ्या चर्चा दररोज ऐकायला येत आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहे. सर्वाधिक उत्सुकता भाजपच् ...