गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली. हुडुकदुमा येथे दोन बंधारे मंजूर करण्यात आले. त्यासाठी शासनाने २१ लाख ४५ हजार ६७४ रूपये मंजूर केले होते. मात्र कंत्राटदाराने अतिशय न ...
शहरात मोकाट जनावरांनी हैदोस घातला आहे. जनावरे चौकात ठिय्या मांडून बसल्याने दररोज अपघात होत आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन अद्यापही उदासीन असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र जनावर मालकांवर कठोर कारवाई केली जात नाही. ...
अनेकदा हातचा तपास सोडून पळावे लागते. ही अडचण सिंगापूर पोलिसांना नाही. सगळ्यात मोठी समस्या संख्याबळाची आहे. याचा समतोल कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून साधल्यास निश्चितच गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊन पोलिसांना समाजात सन्मानाची वागणूक मिळणे शक्य आहे. ...
दरम्यान, २०१० ते २0१३ असे सलग चार वर्षे धरण ओव्हरफ्लो झाले होते. २०१४-२०१५ व २०१७ मध्ये धरण ओव्हरफ्लो झालेच नाही. २०१६-२०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरी पूस धरणात केवळ ४६.७० टक्केच जलसाठा आहे. ...
भीसीच्या या व्यवसायात आठ कोटी रुपयांचा घोळ घातला गेला आहे. भीसीची ही रक्कम त्यातील सदस्य असलेल्या व्यापाऱ्यांना देणे टाळले जात आहे. या फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांची नावेही पुढे आली आहेत. त्यामुळे बुडलेल्या या आठ कोटींच्या रकमेच्या वसुलीसाठी आता या भी ...