संबंधित गावात सरपंचपद सध्या प्रवगार्साठी आरक्षित होते त्याच प्रवर्गातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करावी, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व पालकमंत्र्यांना कळविले आहे. ...
उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध केलेल्या आणि गेले वर्षभर प्रलंबित असलेल्या अपिलांवर सर्वोच्च न्यायालय येत्या २७ जुलैपासून दररोज अंतिम सुनावणी घेणार आहे. ...
पुण्यातील एका अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरची गरज होती. एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या प्रयत्नामुळे मुंबईतील एका औषध विक्रेत्याकडे रुग्णाचे नातेवाईक संजय मोहिते (नाव बदलले आहे) यांना हे इंजेक्शन उपलब्ध झाले. ...
देशाचा मृत्यूदर पाच टक्के असताना आयएमएच्या डॉक्टरांचा मृत्यूदर १० टक्के असल्याने आयएमएने चिंता व्यक्त केली आहे. आपल्या सर्व डॉक्टरांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करत अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे. ...
राज्यात बुधवारी ७ हजार ९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर २३३ मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या २ लाख ७५ हजार ६४० झाली असून १० हजार ९२८ मृत्यू झाले आहेत. ...
यंदाच्या खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. शेतात रोवणीयोग्य पाण्यासाठी शेतकºयांनी कृषी वीज पंपाद्वारे कालव्याचे पाणी घेऊन रोवणीला प्रारंभ केला आहे. शेतात रोवणी योग्य पाण्याची साठवण होताच शेतकऱ्यांनी चिखलणीसाठी ट ...
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये धानोरास्थित सीआरपीएफ बटालियनमधील १५ जवानांचा समावेश आहे. सिरोंचा येथील एका तीन वर्षीय बालकाचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे कुटुंब कर्नाटक येथून गडचिरोली जिल्ह्यात आले आहेत. मात्र या मुलाचे आईवडील निगेटीव्ह असून त्यांन ...
नगर पालिकेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाची सुविधा असलेल्या शहरात दोन शाळा आहेत. जवाहरलाल नेहरू शाळा रामनगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संकूल शाळा कॉम्प्लेक्स यांचा समावेश आहे. इतर आठ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चवथी तर काही शाळा पाचवीपर्यंत आहे ...