शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोंदिया’वरून नोटीस

By admin | Updated: July 19, 2015 01:44 IST

गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाशी हातमिळवणी करणारे काँग्रेसचे स्थानिक आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण

मुंबई : गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाशी हातमिळवणी करणारे काँग्रेसचे स्थानिक आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर आपली बाजू मांडली. प्रदेश काँग्रेसने अग्रवाल यांना रीतसर कारणे दाखवा नोटीस बजावली असून भाजपासोबत केलेल्या युतीबाबत मंगळवारपर्यंत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. चव्हाण यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अग्रवाल यांनी भाजपासोबत जाण्याची घेतलेली भूमिका प्रदेश काँग्रेसला मान्य नाही. ही युती तोडण्यास अग्रवाल यांना आज सांगितले का, या प्रश्नात चव्हाण म्हणाले की, पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार त्यांना नोटीस बजावली असून उत्तर आल्यानंतर पक्ष योग्य तो निर्णय घेईल.प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीला अध्यक्षपद द्यावे, ही भूमिका घेतली होती. ती आम्हाला मान्य नव्हती. जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व राहावे म्हणून हा निर्णय घेतल्याचे अग्रवाल यांनी सांगितल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)