शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कोई कसर नहीं छोडेंगे!

By admin | Updated: September 21, 2015 00:55 IST

कुंभ के आयोजन में कोई कसर नहीं छोडेंगे... नाशिकप्रमाणेच उज्जैनचाही कुंभमेळा निर्विघ्न पार पाडू.

नाशिक : कुंभ के आयोजन में कोई कसर नहीं छोडेंगे... नाशिकप्रमाणेच उज्जैनचाही कुंभमेळा निर्विघ्न पार पाडू. इथल्याप्रमाणेच आदर्श व्यवस्था ठेवू, अशी ग्वाही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंंह चौहान यांनी प्रमुख महंतांना दिली.येत्या एप्रिलमध्ये उज्जैन येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून, या पर्वाचे तिन्ही आखाड्यांच्या प्रमुख महंतांना निमंत्रण देण्यासाठी शिवराजसिंह चौहान हे पत्नी साधनासिंह यांच्यासह नाशिकच्या साधुग्राममध्ये आले होते. त्यांनी प्रथम निर्वाणी अनी आखाड्यात जाऊन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास, श्री महंत धरमदास, श्री महंत गौरीशंकरदास, निर्मोही आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास आदिंची, तर नंतर दिगंबर आखाड्यात जाऊन श्री महंत कृष्णदास, श्री महंत रामकिशोरदास शास्त्री, श्री महंत वैष्णवदास यांची भेट घेतली. या सर्वांचे औक्षण करीत त्यांना कुंभमेळ्याचे रीतसर निमंत्रण दिले. महंतांच्या वतीने चौहान यांचा सत्कार करण्यात आला. प्रचंड गर्दी होऊनही आणि अखेरच्या पर्वणीला १८ तास पाऊस पडूनही नाशिकच्या अधिकाऱ्यांनी सेवक होऊन चोख व्यवस्था ठेवली. नाशिकच्या धर्तीवर उज्जैनमध्येही साधू-संतांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा श्री महंत ग्यानदास यांनी व्यक्त केली. चौहान यांच्याबरोबर उज्जैन मेळा प्राधिकरण अध्यक्ष दिवाकर नातू व अन्य अधिकारी उपस्थित होते.