शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांची रत्नागिरीकडे पाठ!

By admin | Updated: October 10, 2014 05:30 IST

तुटलेली युती आणि फुटलेली आघाडी’ अशा स्थितीत सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रत्नागिरी जिल्ह्याकडे पाठ फिरविली

रत्नागिरी : ‘तुटलेली युती आणि फुटलेली आघाडी’ अशा स्थितीत सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रत्नागिरी जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अटीतटीची लढत होत असतानाही उमेदवार एकाकी पद्धतीने लढा देत असल्याचे चित्र आहे़गुहागरमधील भास्कर जाधव आणि रत्नागिरीतील उदय सामंत असे दोन मंत्री राष्ट्रवादीकडून रत्नागिरी जिल्ह्याला देण्यात आले. मात्र, उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळेच वरिष्ठ नेत्यांकडून रत्नागिरीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती पुढे येत आहे. राष्ट्रवादीकडून रत्नागिरी मतदारसंघासाठी उदय सामंत यांची उमेदवारी निश्चित होती. त्यांच्या नावाचा पक्षाचा ‘बी’ फॉर्मही तयार होता. मात्र, अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला.