शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नारायणस्त्राचे कुणावर प्रहार?, उमेदवार उतरवून जपला 'स्वाभिमान'; भाजपाचा छुपा पाठिंबा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 22:29 IST

'मालवणमध्ये येतेय सत्याला शब्दांची धार!'

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. दुसरीकडे, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील शिवसेना आणि भाजपाचा सहयोगी पक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांमधील कडव्या लढतीमुळे या मतदार संघाच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

गेल्या दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी- सिंधुदुर्गातील मतदान पार पडले. यानंतर भाजपाचे नेते आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी एकप्रकारे स्वाभिमानच्या उमेदवारीचे समर्थन करत अप्रत्यक्षपणे नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. 

आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांवर टीका करताना कोकणी माणसाने उमेदवार उतरवून जपला आपला "स्वाभिमान" असे म्हणत स्वाभिमानच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. तसेच, त्यांनी नारायण राणे लिहीत असलेल्या आत्मचरित्राबाबत देखील उत्सुकता व्यक्त केली आहे. 

आशिष शेलार ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले," मालवणमध्ये येतेय सत्यालाशब्दांची धार!नारायणस्त्राचे कुणाकुणावर प्रहार?कोकणी माणसाने उमेदवार उतरवून जपला आपला "स्वाभिमान"इंजिन भाड्याने देऊन एका पक्षाने विकला आपला अभिमान!आत्मचरित्र स्वाभिमानाचे वाचावे?की विकावू व्हिडीओ बघत बसावे?तुमचे तुम्हीच ठरवा! 

नारायण राणे आत्मचरित्र लिहिणारमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे लवकरच आत्मचरित्र लिहिणार आहेत. नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच टविटच्या शेवटी 'अब आएगा मजा, सबका हिसाब होगा'' असे सांगत नितेश राणे यांनी नारायण राणेंच्या आत्मचरित्रामधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होणार असल्याचे संकेतच दिले आहेत. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारNarayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्गLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक