शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ कायम!

By admin | Updated: March 30, 2015 02:06 IST

तिहेरी हत्याकांडात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप मृत शिल्पाचे नातेवाईक संजय ढाणके यांनी केला आहे. त्यांनी

अमरावती : तिहेरी हत्याकांडात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप मृत शिल्पाचे नातेवाईक संजय ढाणके यांनी केला आहे. त्यांनी भाजपाचे कल्याण येथील आमदार नरेंद्र पवार यांना निवेदन देऊन त्यांच्या माध्यमातून मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौड यांच्याकडे न्यायासाठी साकडे घातले आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे गृहमंत्र्यांनी मागविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुलताई पोलीस ठाण्यांतर्गत काही दिवसांपूर्वी तिहेरी हत्याकांड घडल्यावर पोलिसांनी प्रवीण मनवरला अटक केली. प्रवीणची पाच दिवस पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. मात्र, हत्येचे गूढ कायम असतानाही प्रवीणची पुन्हा पोलीस कोठडी घेण्यात आली नाही, असा आरोप ढाणके यांनी केला आहे. पोलिसांच्या कारवाईत दिरंगाई होत असून, प्रवीणला पाठिशी घालण्याचा प्रयत्न मुलताई पोलीस करीत आहेत, असा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. आमदार पवार यांनी तत्काळ मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करुन घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यांनीही तिहेरी हत्याकांडाची सर्व कागदपत्रे पाठविण्यास सांगितले असून, मदतीचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)