शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

एमयूटीपी-३चा मार्ग मोकळा!

By admin | Updated: February 27, 2015 02:37 IST

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी-३ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तर एमयूटीपी-१ मधील रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे.

मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी-३ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तर एमयूटीपी-१ मधील रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे. यामुळे येत्या काही वर्षांत उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी नवीन मार्ग आणि नवीन सुविधांचा मार्ग मोकळा झाला आहे. या अर्थसंकल्पात दिघी-रेवस पोस्टल कनेक्टिव्हिटीहीला मंजुरी मिळाली आहे. एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयूटीपीअंतर्गत अनेक रेल्वे प्रकल्प राबविले जातात. एमयूटीपी-१ प्रकल्प एमआरव्हीसीकडून पूर्ण करण्यात आला असून एमयूटीपी-२ मधील प्रकल्प अद्याप सुरू आहेत. यामध्ये सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार यासह काही तांत्रिक कामांचा समावेश आहे. २००८-०९ मध्ये एमयूटीपी-२ प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र प्रत्यक्षात त्याच्या कामाला २०१० पासून सुरुवात करण्यात आली. मागील पाच वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे होते. अद्यापही ते पूर्ण न झाल्याने खर्च चांगलाच वाढला आहे. आता यातील काही प्रकल्पांसाठी १ हजार २४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे.