शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम आरक्षण रद्द केलेले नाही-मुख्यमंत्री

By admin | Updated: March 9, 2015 02:26 IST

मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने रद्द केलेला नाही. उच्च न्यायालयाचा या आरक्षणाबाबत निर्णय आल्यानंतर शासनाची भूमिका निश्चित केली जाईल, अ

मुंबई : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने रद्द केलेला नाही. उच्च न्यायालयाचा या आरक्षणाबाबत निर्णय आल्यानंतर शासनाची भूमिका निश्चित केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश व्यपगत झाला आहे. नवीन कायदा काय करायचा या बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राज्य शासनाने मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर राज्याचे महाधिवक्ता आणि ज्येष्ठ विधिज्ञांशी सल्लामसलत चालविली आहे.मुस्लिम आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आधी निकाल दिलेला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांमध्ये परस्परविरोध आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा आमच्या शासनाने आधीच पारीत केला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.आदिवासींना बाधा न आणता धनगर आरक्षण आदिवासी समाजाच्या सध्याच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता नगर समाजाला आरक्षण दिले जाईल. त्यासाठीच्या कायद्याचा मसुदा महाधिवक्ता आणि धनगर समाजाच्या नेत्यांशी चर्चा करून तयार केला जात आहे. (विश्ेष प्रतिनिधी)