शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या शेफालीचा ‘सुवर्ण’ विक्रम एमबीबीएसमध्ये 12 पदके

By admin | Updated: June 1, 2014 01:39 IST

आरोग्य विद्यापीठाच्या इतिहासात इतक्या प्रमाणात पदके मिळवणारी शेफाली ही पहिलीच सुवर्णकन्या ठरली आहे.

नाशिक : मुंबईच्या सेठ जी.एस. मेडिकल महाविद्यालयाची विद्यार्थिनी शेफाली प्रदीप परीख हिने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी असलेली तब्बल 12 सुवर्णपदके मिळवून इतिहास रचला आहे. आरोग्य विद्यापीठाच्या इतिहासात इतक्या प्रमाणात पदके मिळवणारी शेफाली ही पहिलीच सुवर्णकन्या ठरली आहे.  
या पदवीप्रदान सोहळ्यासाठी शेफाली प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाही. तिच्या वतीने तिची आई बहुला परीख यांनी सुवर्णपदके स्वीकारली. एमबीबीएस तृतीय वर्ष (भाग 2), पहिली विद्यार्थिनी, सर्वाधिक गुण, ऑब्स्ट्रीक्स अॅण्ड गायनॅकॉलॉजी, मेडिसीन, जनरल सर्जरी, जनरल मेडिसीन, पेडियाट्रीक्स या विषयांतील सर्वच्या सर्व सुवर्णपदके शेफालीने पटकावली आहेत. शिवाय, एक रोख पारितोषिकदेखील तिने मिळवले आहे. शेफाली सध्या लंडनमध्ये असून तिथे ती पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणार आहे.  तिला नृत्य आणि वादविवाद स्पर्धेतही अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. शेफालीला बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रत नाव करण्याची इच्छा असल्याचे तिच्या मातापित्याने सांगितले. 
शेफालीच्या वतीने तिची आई बहुला यांनी सुवर्णपदके स्वीकारली. आपल्या कन्येची कामगिरी पाहून मी भारावून गेले. शेफालीने आयुष्यात  अविस्मरणीय व अभिमान वाटावा असा क्षण दिला आहे, अशा शब्दांत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.